कसं सांगू बाबा , तूम्ही माझ्यासाठी काय आहात?
कसं सांगू मी तूम्हाला तूम्ही माझ्या ह्रूदयाचं गीत आहात...
तूम्हीचं जिंदगी अन् तूम्हीच ताजगी....
तूम्हीचं आहात माझी प्रत्येक खूशी...
नजरेतही तूम्ही अन् विचारातही तूम्ही ...
पहाटेच्या ध्येयवेड्या स्वप्नातही तूम्हीचं....
प्रेमाने ओथंबलेल्या प्रत्येक शब्दांत तूम्हीचं...
तूम्हीचं आहात माझा सूर्योदय अन् तूम्हीचं माझा सूर्यास्त...
तूम्हीचं आहात माझे ध्येयवेडे मार्गस्थ..
माझं जिंकणही तूम्हीचं आहात ....
माझं हरणही तूम्हीचं आहात....
माझ्या ह्रदयातील गोड आठवणही तूम्हीचं आहातं...
माझ्या पापण्यातील साठवणही तूम्हीचं आहातं...
माझं गोड हसणही तूम्हीचं आहातं...
माझं लटक रूसनही तूम्हीचं आहातं...
माझे हट्ट पूरवण्यीसाठी खपणंही तूम्हीचं आहातं...
माझी मायही तूम्हीचं आहातं.....
अन् माझा बापही तूम्हीचं आहातं...
माझ्यासाठी तूम्हीचं माझं सुंदर असं विश्व आहातं...
आयुष्याची सुरूवातही तूम्हीचं आहात...
अन् जीवनाचा प्रत्येक क्षणही तूम्हीचं आहातं...
जिकडे बघाव तिकडे सगळीकडे तूम्हीचं आहातं...
कसं सांगू मी तूम्हाला तूमच्याशिवाय मी काहीचं नाही...
तूमच्याविना होस्टेलमधला प्रत्येक क्षण आसवांमध्ये थिजून जातो.
म्हणूनचं कसं सांगू बाबा तूम्ही माझ्यासाठी काय आहातं....
कवियत्री - कोमल बाळासाहेब पोळ....👧
तुझ्या जगा मध्ये बाबा आठवेल का ग..
उत्तर द्याहटवामोठे पणी बाबा आठवेल का गं ..
सासर ला जाता जाता उंबरट्या मध्ये
बाबा साठी येईल का पाणी डोळ्या मध्ये.......!!
लाडकी लेक....👍👍😊💐💐👌👌👌
Thnkoo dear for ur all coments
हटवाThnkoo dear for ur all coments
हटवा